कोरपना तालुका बूथ संपर्क अभियान संबंधी आवाळपूर येथे भारतीय जनता पार्टी ची बैठक

By : Mohan Bharti 

कोरपना तालुका बूथ संपर्क अभियान अंतर्गत आज:-दि-२-४-२०२१रोज गुरुवार लाआवळपूर येथे भारतीय जनता पार्टी ची आवाळपूर-भोयगाव पंचायत समिती क्षेत्राचि शक्तिकेंद्र पदाधिकारी बैठक घेन्यात आली.मेरा बूथ सबसे मजबूत बूथ अध्यक्ष नेमून बूथ समिती करणे ,स्थपणा दिनानिमित्य ,गुढीपाडवा नवीन वर्ष तसेच डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्य कार्यक्रमा संदर्भात नियोजन करण्यात आले .तसेच तालुक्यात कोविड लसीकरण संदर्भात आढावा घेऊन मदत कार्य पक्ष्याच्या माध्यमातून करण्याचे सांगितले या बैठकिचे अध्यक्ष श्री.आनंदराव पाटील मुसळे,तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री.सतीश उपलेंचवार माजी नगरसेवक तथा बूथ संपर्क अभियान कोरपना तालुका प्रभारी हे होते ,यांनी 30 बूथ सद्स्ययाच्या समितीचा फॉर्म भरून चांगल्या प्रकारे काम करणारा प्रमुख व्यक्ती म्हणून निवडला जातो तसेच इतर समितीच्या सदस्याची सुद्धा जबाबदारि तेवडीच असते बुथ हा निवडणूकीचा महत्वाचा भाग असतो प्रत्येकाने निवडणूक जिंकावी हाच उद्देश ठेऊन बूथ बर आपलं कामं करावं असे आव्हान केले व बूथ प्रमुख, नवनिर्वार्चीत सद्स्याचे आभिनदन केले व सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या या बैठकिला प्रमुख पाहुणे श्री.अरविंदजि डोहे, नगरसेवक न.प. गडचांदूर,श्री.संजयजी मुसळे,माजी अध्यक्ष संजय गांधी निराधार समिती कोरपना, तथा जिल्हा कार्यकारणी सदस्य भाजपा जेष्ठ नेते श्री.भाऊराव पाटील कूळमेथे,श्री.सुरेश टेकाम, प्रमोद कोडापे माझी सरपंच तथा विध्यमान सद्स्य हिरपुर,कळोली भाजपा नेते गजानन भोयर,रविन्द्र आत्राम सद्स्य ग्रा.हिरापूर, प्रमोद वराटे,सुधाकर हेकाड,विनायकजी कवाडे,भाजप नेते धर्मपाल वेलेकर,बंडूभाऊ निराजने भास्कर विधाते अशोकजी उमरे,हिरामण सोन्टक्के,भाजयुमो नेते साजित उमरे,भाजयुमो मारोती झूगरे, बंडू वानखेडे,भालचंद्र मडावी,रवी टेकाम,लाला भाऊ,गणेश काटकर,देवान्श मुसळे इत्यादी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *