मोबाइल टॉवर विरोधात नगरीकानी केला एल्गार

👉काम थांबवा अन्यथा आंदोलन नगरपालिकेला निवेदनातुन दिला इशारा

गडचांदुर दि 29 /3/2021 शिवाजी स्र्लोकर 👉गडचांदुर येथील वार्ड 6 येथे मोबाइल टॉवर उभारण्यात येत आहे,मात्र या संबंधी नग्रिकना कुठल्याही प्रकारे विस्वासात घेण्यात आले नाही,असा नागरिकांचा अरोप आहे,टॉवरचे काम त्वरित थांबवावे अन्यथा आंदोलन करु असा इशारा देण्यात आला आहे , मगिल वर्षी सदर टॉवरचे काम सुरू झाले असता, नगरपरिष्द्ला तक्रार करण्यात अली होती ,त्यवेळी काम बन्द करण्यात आले होत्र ,परंतू तेच काम आता सुरू करण्यात आले आहे,मोबाइल टॉवर मधुनं निघनारया रेडियशंममुळे भविष्यात नागरिकांना लहान मुलांना मेन्दुज्वारचा त्रास होण्याची श्यक्यता आहे, तसेच जिवित हानीसुद्धा होण्याची श्यक्यता आहे असे असताना सुद्धा येथे मोबाइल टॉवर उभारण्यात येत आहे,भविष्यात कोणतीही दुर्घटना झाल्यास त्याला सर्वस्वी नगर परिषद जाबबदार राहील ,म्हणून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्यापूर्वीच टॉवरचे काम थांबवण्यात यावे, अशी नागरीक मागणी करित आहे, असे ना झाल्यस आंदोलन उभारण्याचा इशारा महादेव हेपट शरद मेश्राम विट्ठल कोडापे योगेश ठाकरे आशिष आगरकर प्रमोद जुनघरे अब्राहम मोहित्कर रितेश टोन्गे रमण सातपडी आदि कर्यकर्त्यनी ना प,मुख्याधिकार्री यांना निवेदनातुन दिला आहे,

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *