गडचांदूर :सध्या कोविड बरोबरच डेंगू ने देखील तोंड काढले आहे अश्या परिस्थितीत रक्ताचा पुरवठा कमी पडत आहे. याचेच भान राखत साई शांती युवा गणेश मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला याचा आनंद मंडळा कडून व्यक्त करण्यात आला. या शिबिराचे उद्घाटन नगरसेवक अरविंद डोहे यांनी केले. या शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून रासकर सर, पाचभाई सर, बोंडे सर, वरारकर सर, गायकवाड सर, दीपक खेकारे,लीलाधर मते, प्रणित अहीरकर, विनोद टोगे, व रक्तपेढी चंद्रपूर येथील डॉ गावीत, डॉ पाचारणे सह चमू उपस्थित होता. या शिबिराला यशस्वी करण्यासाठी वैभव राव, नीलेश चिने, सुमीत नागे, अभिजीत पाचभाई, गौरव राव, आकाश गायकवाड, मयूर येडमे, सूरज बोबडे, अक्षय मेश्राम, अतुल बोबडे, संकेत बोधे, सुहास बोंडे, दत्तू पानघाटे,समीर येडमे, अंकित जाधव, संकेत लांडे, उकल बोधे, नितीन टावरी, तन्मय पानघाटे, यश वैद्य,नीरज मालेकर, पवन चौहान, विपुल जोगी यांनी मेहनत घेतली.
Related Posts
गडचांदूरात ही आता महाविकास आघाडीची मुहूर्तमेढ कांग्रेस – राष्ट्रवादी च्या आघाडीत शिवसेनाही सहभागी
गडचांदूर (अशोककुमार भगत) राज्यात शिवसेना – कांग्रेस – राष्ट्रवादी अशी आघाडी असताना गडचांदूर नगर परिषदेत माञ कांग्रेस – राष्ट्रवादी ची आजतागायत सत्ता होती. तथापि, दोन दिवसापूर्वी पार पडलेल्या विविध सभापतींच्या निवडणुकीत काँग्रेस -राष्ट्रवादी पक्षाने शिवसेनेला…
पदवीधर आमदार अभिजित वंजारी यांनी शाळांना संगणक संच द्यावा जिल्हा मुख्याध्यापक संघाची मागणी.,
By : Mohan Bharti गडचांदूर : चंद्रपूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पदवीधर आमदार ऍड. अभिजीत वंजारी यांची नागपूर येथे भेट घेतली. मुख्याध्यापकांना कोरोना काळात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे…
प्रहारच्या वतीने शिवजयंती निमित्ताने मोफत ई- ई-श्रम शिबिराचे आयोजन
लोकदर्शन 👉 मोहन भारती *⭕ठाणेदार सत्यजित आमले यांनी केले उद्घाटन* गडचांदुर (ता. प्र.) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त प्रहार च्या वतीने १९ फेब्रुवारी ला सकाळी ११.०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, गडचांदूर येथे मोफत…