लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचांदुर शिक्षण प्रसारक मन्डळ गडचांदुर द्वारा संचालीत महात्मा गांधी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय गडचांदुर ता कोरपना येथील विद्यार्थिनी कु आरती भास्कर थेरे आणि कु शिवानी अडकिने यानी इंडोर नेपाल इंटरनेशनल टेनिस बॉल क्रिकेट चॅम्पियन मध्ये सहभागी होऊन आपले शाळेचे व गडचांदुरचे नाव कमावले म्हणून गोंडवाना विद्यापीठाच्या माध्यमातून दोघिना प्रत्येकी 10000 ( दहा हजार) रु चा धनादेश आमदार शुभाष धोटे यांच्या हस्ते वीतरित करण्यात आले, या प्रसंगी गोंडवाना विद्यापिठचे परिक्षा नियंत्रक तथा संस्थेचे संचालक डॉ अनिल चिताडे ,उपाध्यक्ष राहुल बोढे प्रभारी सचिव धनंजय गोरे,संचालक विट्ठल थिपे, विकास भोजेकर रामचंद्र सोनपीतरे,प्राचार्य कृष्णा बत्तुलवार ,डॉ अनिस खान प्रा,चेतन वानखेडे आदि मान्यवर उपस्थित होते,