Home
Home गडचांदूर / कोरपणा सोनूर्ली येथे छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी

सोनूर्ली येथे छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी

0
130

By : Mohan Bharti 

गडचांदूर : महात्मा गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय ,उच्च माध्यमिक विद्यालय सोनूर्ली येथे दि.२६/०६/२०२१ ला सर्वसामान्य बहुजन समाजाला स्वाभिमानाने जीवन जगायला शिकविणारे आणि आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्ष स्थानी मुख्याध्यापक शरद जोगी होते,सर्वप्रथम छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली, याप्रसंगी दत्ता येडमे,सलमा कुरेशी,पद्माकर खैरे,विनोद पत्रकार, वामन सोनपितरे,प्रभाकर काकडे,उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here