Home
Home गडचांदूर / कोरपणा भोयगाव गावाजवळच्या नाल्यावरील रपटा पुराणे वाहून गेला

भोयगाव गावाजवळच्या नाल्यावरील रपटा पुराणे वाहून गेला

0
140

कोरपना तालुक्यातील बहुचर्चित गडचांदूर-भोयगाव मुख्य राज्यमार्गावरील भोयगाव गावाजवळ असलेल्या नाल्यावर पुलिया बनविण्याचे काम सुरु असून त्याबाजूला तयार केलेला रपटा आज रात्री झालेल्या पावसाने वाहून गेला असून रस्त्याच्या दोन्ही बाजूने शेकडो ट्रकांच्या रांगा लागल्या आहे. हा मार्ग काही वेळासाठी बंद राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here