कोरपना तालुक्यातील बहुचर्चित गडचांदूर-भोयगाव मुख्य राज्यमार्गावरील भोयगाव गावाजवळ असलेल्या नाल्यावर पुलिया बनविण्याचे काम सुरु असून त्याबाजूला तयार केलेला रपटा आज रात्री झालेल्या पावसाने वाहून गेला असून रस्त्याच्या दोन्ही बाजूने शेकडो ट्रकांच्या रांगा लागल्या आहे. हा मार्ग काही वेळासाठी बंद राहणार आहे.
Related Posts
तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी राजेंद्र पिंपळशेंडे यांची फेरनिवड
by : Shankar Tadas गडचांदूर : कोरपना तालुक्यातील कढोली खुर्द येथे महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी सलग दुसऱ्या वर्षी राजेंद्र पिंपळशेंडे यांची अविरोध निवड करण्यात आली आहे. 9 ऑक्टोबरला आयोजित ग्रामसभेत समितीचे पुनर्गठण करण्यात आले.…
गडचांदूरात विविध संघटनेद्वारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती संपन्न!
लोकदर्शन 👉अशोककुमार भगत ———————- —————— ⭕विशाल रॅली ने शहर दुमदुमले ,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर ,,,,,,,,,,,, स्वतंत्र भारताची सार्वभौम अशी राज्यघटना परमपूज्य डॉ. बाबासाहेबांनी लिहिली व या घटनेच्या आधारे देशाला मार्गदर्शन करणारी, नियंत्रित करणारी, संपूर्ण देशाचा विकास घडवून…
एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या 14 विद्यार्थ्यांचा सत्कार
By : Mohan Bharti गडचांदूर : महात्मा गांधी विद्यालय, गडचांदूर येथील एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या 14 शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचा सत्कार मंगळवारी संस्थेच्या वतीने व शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.सत्कार समारंभ…