कोट्यवधी रुपये किमतीचा गांजा जप्त

By : Shankar Tadas

धुळे :

 

#धुळे पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरपुर तालुका पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांनी संयुक्तपणे छापा टाकत शिरपूर तालुक्यातील रेकलीयापाणी धरण शिवारातून करोडो रुपये किमतीचा #गांजा जप्त केला आहे. वन जमीनीवर खुलेआम घेतले जाणारे गांजाचे पीक ड्रोन कॅमेर्‍याच्या माध्यमातून पोलिसांनी हुडकून काढले. धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक #श्रीकांत_धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज पहाटे ही कारवाई झाली.

* सौजन्य : आकाशवाणी वृत्त विभाग, नागपूर

#dhule
#maharashtra

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here