Home
Home गडचांदूर / कोरपणा येरगवान येथे प्रजासत्ताकदिन साजरा

येरगवान येथे प्रजासत्ताकदिन साजरा

By : K P Gatade

कोरपना : 

पंचायत समिती कोरपनाअंतर्गत असलेल्या येरगवान येथील जिल्हा परिषद शाळा येरगवान येथे प्रजासत्ताकदिन साजरा करण्यात आला.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कवडु पुंडलिक गाताडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.  यावेळी शाळेचे मुख्याध्यापक कनाके सर व शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष सौ. सुनंदा मारोती लोखंडे,  निलीमा विजय बावणे, अनिता मांडवकर, अमोल सुरेश कुडमेथे, पवन पिपळशेडे,  गणेश बावणे,  विजय गेडाम,  सरपंच सौ. प्रेमीला गुलाब किनारे,  उपसरपंच रेणुका आळे, ग्रामपंचायत सदस्य संगीता सुर्यभान जिवतोडे,  ग्रामसेवक मिसाळ,  यांच्यासह पालक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here