स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेनिमित्त कलापथक पटनाट्य कार्यक्रमाचे आयोजन

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेनिमित्त कलापथक पटनाट्य कार्यक्रमाचे आयोजन मा.ना श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार वन,मत्स्य व्यवसाय,सांस्कृतिक मंत्री तथा पालकमंत्री यांच्या नेतृत्वात देवरावभाऊ भोंगळे यांच्या पुढाकारातून दि.26/04/2023 रोजी मौजा कोरपणा येथे स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेच्या निमित्ताने कलापथक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना,श्री पुरुषोत्तम भोंगळे भाजपा उपाध्यक्ष,श्री किशोर बावणे सहकार आघाडीप्रमुख ,
श्री कवडू पा जरिले उपाध्यक्ष,श्री अरुण मडावी माझी सरपंच,श्री विजय रणदिवे माझी सरपंच,श्री शशिकांत आडकिने उपसरपंच, श्री जगदीश पिंपळकर शाखा अध्यक्ष,श्री संदीप टोंगे आदी मान्यवर उपस्थित होते.स्वातत्रंविर सावरकर गौरव रथाचे स्वागत तालुका अध्यक्ष श्री नारायण हिवरकर व पदाधिकार्यांनी केले पटनाट्य कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वतंत्रविर सावरकर यांच्या जीवनावर जनजागृती करण्यात आली त्याच्यां विरोधात अपशब्द वापरणार्यांचा निषेध करण्यात आला कलाकारांनी सुंदर असे सादरीकरण केले कार्यक्रमाला भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here