Home
Home Breaking News पीएम किसन २०००० शेतकरी यांना मिळावे ऋषिकेश साळुंखे

पीएम किसन २०००० शेतकरी यांना मिळावे ऋषिकेश साळुंखे

 

लोकदर्शन आटपाडी; 👉राहुल खरात

महाराष्ट्रातील माझ्या शेतकरी बांधवांना पीएम किसान चे महिना 500 वरून किमान 20000 द्या आज शेतकऱ्यांच्या कोणत्याही पिकाला हमीभाव नाही विम्याचे पैसे मिळत नाहीत स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करून आधी हमी भाव द्या राष्ट्रीय उत्पन्नात भर घालणाऱ्या शेतकऱ्यांना हमीभावाने पेन्शन द्या शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी द्या व शेतीमालाला हमी भाव द्यायला जमत नसेल तर शेतकरी बांधवांना गांजा लावायला परवानगी द्या ही विनंती आपला विश्वासू शेतकरी पुत्र ऋषिकेश दिगंबर साळुंखे

– महाराष्ट्रातील सर्व आमदारांच्या व खासदारांच्या पेन्शन व भत्त्यात दोन पटीने वाढ करावी कारण त्यांना गरज आहे आर्थिक अडचणीत आहेत सर्वजन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here