Home
Home Breaking News गोदावरी अर्बन को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने महिला दिन साजरा ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, ♦️शहरातील गणमान्य...

गोदावरी अर्बन को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने महिला दिन साजरा ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, ♦️शहरातील गणमान्य महिलांचा केला सन्मान

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन 👉 मोहन भारती
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नांदेड, शाखा गडचांदूर च्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला, या निमित्ताने समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला, यामध्ये प्राचार्या
सौ.स्मिताताई चिताडे,नगराध्यक्षा
सौ.सविता टेकाम,नगरसेविका
सौ.कल्पना निमंजे,माजी नगराध्यक्षा
सौ.विजयालक्ष्मी डोहे,
डॉ.आरती पानघाटे
ऍड. दिपानजली मंथनवार
सौ.रोहिणी शिंगाडे
सौ.दीपा गुजर
कु. लावण्या सालवटकर यांचा समावेश होता,
कार्यक्रमात शाखा व्यवस्थापक चेतन दुधे,व सर्व कर्मचारी उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here