आधारवेल संस्थेच्या वतीने कुंतल चव्हाण यांचा सत्कार

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,
आधारवेल महिला बहुउद्देशीय संस्था गडचांदूर च्या वतीने जागतिक महिला दिन चे औचित्य साधून सनरा ईज बेनिफिट योगा गडचांदूर च्या प्रमुख कुंतल चव्हाण यांचा शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, याप्रसंगी आधारवेल संस्था, गडचांदूर च्या अध्यक्ष अर्चनाताई देवलवार उपाध्यक्ष वंदनाताई कातकडे ,सचिव नंदाताई कोंगरे ,सदस्य नलिनीताई खेकडे, वंदनाताई धांडे, कल्पनाताई गोवारदिपे, प्रभाताई वासाडे, कल्पनाताईं निमजे, अनिताताई बामनवार, विजयाताई कुचनकर, अनिताताई पानपट्टे, सविताताई चटप नंदाताई वांढरे, संजिवनी चंदनखेडे, अर्चनाताई काळे.उषाताई टोंगे होत्या,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *