Home
Home Breaking News अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन तर्फे जि. प. उच्च प्राथमिक शाळा बिबी मधे...

अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन तर्फे जि. प. उच्च प्राथमिक शाळा बिबी मधे पेव्हर ब्लॉक बांधकामाचे उद्घाटन ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

लोकदर्शन गडचांदूर 👉(प्रा,अशोक डोईफोडे)
,,,,,,,,,,,,,,,,,,,
अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन, आवारपूर आपल्या सामाजिक दायित्वांच्या कार्या द्वारे शिक्षणाची गुणवत्ता आणि पायाभूत सुविधांच्या विकासात सदैव तत्पर आहे. शाळेंची गरज लक्षात घेता व विद्यार्थांच्या सोई साठी अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन आवारपुर तर्फे शाळेत पेव्हर ब्लॉक बांधकामच उद्घाटन दिनांक 4 मार्च ला करण्यात आले.

कार्यक्रमाचं उद्घाटन श्री. गौतम शर्मा, उपाध्यक्ष (मानव संसाधन), आवारपुर सिमेंट वर्क्स यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. आशीष देरकर( उपसरपंच-बिबी) उपस्थितीत होते. तसेच शाळेचे मुख्याधापक श्री. अनंत रासेकर, श्री. प्रतिक वानखेडे (सीएसआर प्रमुख) आवारपुर सिमेंट वर्क्स, श्री. प्रीतम जक्कनवार, श्री. सचिन गोवारदीपे व इतर ग्रामपंचायत सदस्य आणि शालेय विद्यार्थांची उपस्थिती होती.

पेव्हर ब्लॉक बांधकामाने विद्यार्थांना पावसाळ्यात शाळेत जायला असुविधा होणार नाही व पेव्हर ब्लॉकचा वापर रेनवॉटर हार्वेस्टिंग युनिट म्हणून केला जाईल.
,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here