वडगाव येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडगाव येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा कार्यक्रम मोठ्या आनंदात व उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाला या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष श्रीराम भोंगळे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष वनिता पिंपळकर ह्या होत्या तसेच यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि पालक वर्ग देखील कार्यक्रमाला उपस्थित होते तसेच शाळेचे मुख्याध्यापक सखाराम परचाके वसंत गोरे शिवाजी माने सुरेश टेकाम अनिल राठोड नितीन जुलमे काकासाहेब नागरे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले
,,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here