*माझ्या वाढदिवसानि
मित्त आपण सर्वानी विविध माध्यमातून शुभेच्छा देत मला जो आनंद दिला तो अवर्णनीय आहे. आपल्या या स्नेहील व प्रेरक शुभेच्छा माझ्यासाठी लोककार्याची शक्ति आहे , बळ आहे. हे बळ असेच कायम माझ्या पाठीशी राहावे हीच अपेक्षा आहे. तुमचे आभार मानुन औपचारिकता निश्चितच करणार नाही. तुमच्या प्रेमाच्या ऋणात कायम राहायला मला आवडेल.*
*या आपुलकीच्या आपुल्या*
*कसे मोल करावे कुणी*
*मी मनात ठेवीन माझ्या*
*अन सदैव राहील ऋणी …*
👏👏👏 स्नेहांकित
आ.सुधीर मुनगंटीवार