आटपाडी मध्ये अतिष बाजी मध्ये महात्मा जोतिबा फुले जयंती साजरी !

लोकदर्शन आटपाडी ;👉 राहुल खरात

आटपाडी मध्ये महात्मा फुले चौक (जुना आबानगर चौक) येथे
शिक्षण महर्षी, स्त्री शिक्षण पुरस्कर्ते, थोर विचारवंत, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील थोर विभूती, उद्योगपती,क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांची अर्धाकृती मूर्ती स्थापन करून आज आटपाडी तालुक्यातील तमाम सर्वधर्मीय नागरिकांच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी बहुसंख्येने लोक उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here