Home
Home Breaking News नगर परिषदेमध्ये भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी गडचांदूर

नगर परिषदेमध्ये भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी गडचांदूर

,, लोकदर्शन 👉 मोहन भारती

नगर परिषद गडचांदूर येथे महान क्रांतिकारक आदिवासी जननायक भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली,
याप्रसंगी नगराध्यक्षा सविताताई टेकाम,उपाध्यक्ष शरद जोगी,नगरसेवक पापय्या पोन्नमवार,प्रशासकीय अधिकारी शेडमाके,तथा इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here