Home
Home गडचांदूर / कोरपणा महात्मा गांधी विद्यालयात पंडित जवाहरलाल नेहरू जयंती साजरी।

महात्मा गांधी विद्यालयात पंडित जवाहरलाल नेहरू जयंती साजरी।

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर,,
महात्मा गांधी विध्यालय कनिष्ठ महाविद्याल गडचांदूर येथें भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी करण्यात आली,
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे प्रभारी सचिव धनंजय गोरे,होते,प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्याध्यापक अनिल काकडे,पर्यवेक्षक एच, बी, मस्की, व शोभा जीवतोडे, होत्या,
सर्वप्रथम पंडित नेहरु यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले,
यावेळी शिक्षक व, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here