Home
Home गडचांदूर / कोरपणा तंटामुक्ती समिती माथा च्या अध्यक्षपदी घनश्याम काळे यांची सलग सहाव्यांदा निवड

तंटामुक्ती समिती माथा च्या अध्यक्षपदी घनश्याम काळे यांची सलग सहाव्यांदा निवड

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर,,
– तंटामुक्त गाव समिती माथा च्या अध्यक्षपदी घनश्याम विठल काळे यांची सलग सहाव्यांदा अविरोध निवड करण्यात आली आहे. ही निवड प्रक्रिया बुधवार दि.१० रोजी पार पडली.
याप्रसंगी माथा सरपंच राजू ठाकरे, शशिकांत आडकीने, केशव आंबीलडगले, सुनील आमने, हरिदास ताजने,देविदास कातरकर, तुकाराम, ताजने, अंबादास हस्ते,सूरज निमसटकर , ग्रामसेवक ताटेवार
आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी मार्गदर्शन केले. तसेच निवड प्रक्रियेला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here