कोरपणा तालुक्यातील नांदाफाटा येतील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा 11 वे वर्धापनदिन साजरा करण्यात आला* .

कोरपणा तालुक्यातील नांदाफाटा येतील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा 11 वे वर्धापनदिन साजरा करण्यात आला

नांदा फाटा :- रविकुमार बंडीवार

डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला आज म्हणजे 28/01/2024 ला 11 वर्ष पूर्ण झाले,त्या निमित्त स्मारकाचा 11 वे वर्धापनदिन साजरा करण्यात आला.

सकाळी स्मारकाचे सचिव मंगेशजी पाझारे यांचा हस्ते ध्वजारोहण करण्यात आला व सायंकाळी स्मारकाचे अध्यक्षय कनिष्कजी ताकसांडे यांचा हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेला पुषपहार अर्पण केलं व सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली त्या नंतर लहान बालकांचे हस्ते केक कापण्यात आला.

या कार्यक्रमाला शांती कॉलनी,नांदा व परिसरातील लोक उपस्थित होते.कार्यक्रमाच संचालन पल्लाविताई जुलमे व आभार मंगेशजी पाझारे यांनी केलं. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सिद्धार्थ करमानकर,बुजडे साहेब,शिंदे साहेब,सागरजी बोरकर,बडोले साहेब, सचिन जुलमे,रुपेश अलोने,मंगेश पाझरे,संगेश शिंदे,बाडू गावंडे व *मातोश्री रमाई क्रांतिकारी महिला मंडळचे* जोयतीताई बोरकर,गावंडे ताई,बडोले ताई,शिंदे ताई, चांदेकर ताई,दुबे ताई यांनी परिश्रम घेतले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *