आ. सुभाष धोटेंच्या हस्ते १२६. ०२ लक्ष रु. निधीच्या रस्ता बांधकामाचे भुमिपुजन.

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– मुख्यमंत्री ग्राम सडक योजना चंद्रपूर अंतर्गत राजुरा तालुक्यातील साखरवाही ते भेदोडा ग्रा. म. – ३० रस्त्याचे मजबुतीकरण, डांबरीकरण करणे अंदाजे किंमत १२६.०२ लक्ष रुपये निधीच्या विकासकामांचे भुमिपुजन लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले.
या प्रसंगी उपसरपंच कामिना आत्राम, ग्रा. प. सदस्य वैशाली उईके, मुरलीधर कांबळे, ग्रामस्थ नथ्थु कोंडावार, रणजित पिंपळकर, विकास पिंपळकर, पंढरी दरुरकर, संजय उईके मारोती पिंपळकर, प्रदीप सातपुते, मंगेश गुरुनुले, बंडू उईके, वामन दुर्गे, संतोष वाजेकर, अनिल कांबळे, प्रकाश आत्राम, शंकर कांबळे, शंकर झाडे यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *