विकास हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय पवनी येथिल विद्यार्थिनींचे सुयश.

 

लोकदर्शन पवनी 👉अशोक गिरी

पवनी:-राज्य विज्ञान शिक्षण संस्था राविनगर नागपूर अंतर्गत गटसाधन केंद्र पंचायत समिती पवनी येथे झालेल्या तालुकास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा मध्ये विकास हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय पवनी येथील वर्ग-नववीची विद्यार्थिनी कु.रेशमी देवचंद शहारे हिने पवनी तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला.तिच्या ह्या सुयशाबद्दल विकास शिक्षण संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी,मुख्याध्यापक तथा सर्व विज्ञान शिक्षक तसेच इतर सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस सुभेच्छा दिल्या.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *