*त्या “स्वर्गरथा”पासून नागरीकांच्या जिवीताला धोका नगर परीषदेने “स्वर्गरथ” आपल्या ताब्यात घेण्याची गरज,,,,,,,,,संतोष पटकोटवार *********

 

लोकदर्शन कोरपना तालुका प्रतिनिधी 👉 मनोज गोरे

*गडचांदुर येथील “स्वर्गरथ” वाहनाचे मे़ंंटनंस योग्य रितीने होत नसल्याने नागरीकांच्या जिविताला धोका निर्माण झाला असुन “स्वर्गरथ”नगर परीषदेने आपल्या ताब्यात घेऊन गोरगरीब लोकांना मोफत सेवा पुरवावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे सरचिटणीस संतोष पटकोटवार यांनी केली,,,,,, चंद्रपूर जिल्ह्यातील प्रतिस्ठित समजल्या जाणारी एकमेव नगर परिषद महणजे गडचांदुर होय, गडचांदुर बस स्थानका पासून मुक्तीधाम(समशान घाट) तीन किलोमीटर लांब अंतरावर असलयाने खांदयावर शव वाहून नेणे फार त्रासदायक होते, हा त्रास कमी करणयाच्या ऊदेशाने माजी केंद्रीय मंत्री माननिय हंसराज अहिर यांच्या सौजन्याने मायल लिमीटेड कंपनी नागपूर यांच्या सि, एस, आर, फंडातून शामा प्रसाद मुखर्जी ग्रामीण संस्था गडचांदूर यांना स्वर्गरथ उपलब्ध करून दिले शामाप्रसाद मुखर्जी ही संस्था अनेक वर्षांपासून स्वर्गरथाच्या सहायाने गडचांदूर वासियांचे शव वाहून नेणयाचे कार्य करीत आहे मात्र मृत पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकाकडून मे़ंटनंस चार्ज महणुन( एक हजार )1000 रुपये वसूल केलया जात आहे, एक हजार रुपयाची पावती फाडलयाशिवाय दारात गाडीच येत नाही,मेंटनंस चार्ज महणुन एक हजार रुपये घेऊन सूधा ” रथयात्रा” या वाहनाचे मे़टनंस योग्य रितीने वेऴेवर होत नसलयाने नागरीकात संभ्रम निर्माण होत आहे,कधी कधी, गाडीचे ब्रेक फेल होतात तर कधी गाडीचे काचा फुटुन असतात तर कधी गाडीचे ईंशूरंसचे पेपर ओके नसतात कधी वेगवेगळ्या त-हेचे ड्राइवर (विदाउट लायसेंस) दारू पिऊन गाडी चालवताना पहायला मिऴते अशा परिस्थितीत जर गाडीचा अपघात झाल्यास याला जबाबदार कोण??? असा मोठा गंभीर प्रश्न नागरीकांसमोर ऊभा ठाकला आहे, गडचांदुर हे मोठे औदयोगिक शहर असून येथे दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने माणसे मरत असतात मरण कधी येईल काही सांगता येत नाही , मरणा-यापैकी कोणी श्रीमंत असतो तर कोणी गरीब असतो गरीब माणसाकडे कधी कधी मयतीच्या ख़र्चासाठी पैसे नसल्याने तडजोड करावी लागते, मात्र या परीसथीतीत शामाप्रसाद मुखर्जी ग्रामीण संस्था ही मृत पावलेल्या नातेवाईकाकडुन 1000/एक हजार रुपये रोख रकम वसूल करीत असल्याने नागरीकामधे नैराश्याचे वातावरण पसरले आहे, मृत पावलेल्या व्यक्तींना वाहून नेणारी “रथयात्रा” नगरपरिषदेने आपल्या ताब्यात घेऊन गाडीचे चांगल्या रीतीने मेंटेनन्स करून गोरगरीब गरजू लोकांना मोफत सेवा पुरवावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे सरचिटणीस संतोष पटकोटवार यांनी केली आहे,,,,,,*

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *