गोस्वामी समाज महासभा नागपूरच्या वतीने आद्य शंकराचार्यचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

 

लोकदर्शन नागपूर 👉 महेशजी गिरी

* गोस्वामी समाज महासभा नागपूर च्यावतीने आद्य शंकराचार्यचा जन्मोत्सव गोस्वामी समाज आखाडा, राणी दुर्गावती चौक नागपूर येथे मोठया उत्साहात साजरा करण्यात आला जन्मोत्सव कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री कृष्णकांतजी गिरी (अध्यक्ष – गोस्वामी समाज महासभा), तर प्रमुख अतिथी म्हणून महंत स्वामी सुरजानंदजी गिरी ( पीठाधिश्वर- टाकेश्वर मंदीर देवस्थानं कोंढाळी,) , डॉ. राजाभाऊ गोसावी, श्री नरेंद्र गिरी ( अध्यक्ष – गोस्वामी समाज दहन भूमी) , होते यामध्ये अमूल्य असे मार्गदर्शन तसेच आद्य शंकराचार्य यांचे जीवनपठ महंत स्वामी सुरजानंद गिरीजी यांनी सांगितला, डॉ. गोसावी सर यांनी सुद्धा मार्गदर्शन केले, तसेच अध्यक्षीय भाषण कृष्णकांतजी गिरी केले विशेष म्हणजे डॉ. अनील गिरी यांचा व सौ. शारदा ताई गिरी यांचा सत्कार करण्यात आला तसेच सूत्र संचालन श्री मधुकर गोस्वामी यांनी केले प्रसंगी उपस्थित शेखर पुरी, महेश गिरी, अनिल गिरी, नितेश पुरी, प्रदीप पुरी, राजेंद्र गिरी, मुकेश पुरी, तेज गिरी, विवेक गिरी, बाबा पुरी, श्री कुवेर गोस्वामी, धरम गिरी, नागोजी गिरी, भगवान गिरी, प्रविण भारती, सचिन ना.गिरी, सचिन गिरी, देवा गिरी,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *