काँग्रेस कार्यलयात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

 

लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे

उरण दि 15
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सेक्टर 18 उलवे काँग्रेस कार्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी डॉ आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.कोकण विभाग अध्यक्ष शंभो म्हात्रे, मोरवे गाव अध्यक्ष रणजित कोळी, सी देवदासन,डेव्हिस.के.ओ, आकाश भाऊ उघाडे आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *