जासई येथे संयुक्त जयंती उत्साहात साजरा.

लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे

 

उरण दि 15
भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडी ,फुले शाहु आंबेडकर सामाजिक प्रतिष्ठान व जासई ग्रुप ग्रामपंचायत यांच्या तर्फे संयुक्त विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले , राजहर्षी शाहु महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली , जासई हायस्कुल येथे महापुरुषाच्या पुतळ्यांना हार घालुन जासई ते फुले नगर रॕली काढण्यात आली व फुले नगर (डुंबावाडी ) येथे जयंतीचे कार्यक्रम करण्यात आले
लहान मुलांचे मनोगत , आंबेडकरी जलसा , व मान्यवराचे मनोगत झाले यावेळी उरण तालुका माजी पचांयत समिती सभापती नरेशजी घरत, महात्मा फुले प्रबोधनी अध्यक्ष सुरेश पाटिल, जासई ग्रामपंचायत सरपंच संतोष घरत, बिएमपी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष संतोष घरत ,रायगड जिल्हा अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा विजय गायकवाड, वंचित तालुका अध्यक्ष तुकाराम खंडागळे, रायगड जिल्हा संघटक रुपेश म्हात्रे,रायगड जिल्हा उपाध्यक्ष रिपब्लीकन सेना सुधीर पवार , पवन वाघमारे, उद्योगपती बळीशेठ घरत, ग्रामपंचायत सदस्य रामकिशोर ठाकुर ,सदस्य धिरज घरत ,माजी सदस्य दत्तात्रेय घरत ,हभप महाराज गोपीनाथ ठाकुर, सामाजिक कार्यकर्ते भुषण म्हात्रे, वार्ड सहाचे अध्यक्ष मुजमिल तुंगेकर, संघटक वैभव खंदारे , पर्यटन उपाध्यक्ष गणेश कांबळे ,निशांत कांबळे ,बंजारा अध्यक्ष जोरीलाल भालेकर, जासई पोलीस कॉन्सेटेबल आहेर सर व सोनावने सर, जयंतीचे अध्यक्ष पुरोषत्तम संसारे व उपस्थित फुले शाहु आंबेडकर सामाजिक प्रतिष्ठान चे सर्व पदाधीकारी भिमराव पवार,भागवत भुताळे ,विजय मस्के,सुरज पवार, शंकर वाळवंटे,जग्गनाथ सांगळे,सतिष बनसोडे, कारभारी गायकवाड ,बाबासाहेब वारे, दिलीप रनविर,कमलेश चौधरी,यश कांबळे,आंगद येटम,शरद तायडे, विठ्ठल पवार, बाबु एकबोटे, रोषन नरवाडे,नागेश इंगोले,गजानन कांबळे,विजय धुमाळ, प्रकाश कांबळे,राजेश कांबळे,विकास कांबळे ,शेगर कांबळे,अशोक वाघमारे, समिर कांबळे,नवनीत कांबळे इतर सर्व कार्कर्ते महिला आघाडी कौशल्या शेजवळ ,रमाताई गायकवाड ,आशाताई बनसोडे,सिधुंताई पवार,रेखा वारे,सुरेखा शेजवळ,मंजुळा वाघमारे,सुरेखा कांबळे ,दिपा कांबळे,संगिता वाळवंटे, पदमिनी काळबांडे, व सर्व महिला आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी बाबासाहेब यांचे विचार नाचुन नव्हे तर आपनास वाचुन घेणे गरजेचे आहे व संविधान जपुया ,भारत घडवुया असे संतोषजी घरत यांनी सांगितले अतिषय आंनदात व सांस्कृतिक कार्यक्रम पार पाडण्यात आले जासई ,कोपर,नवघर,शिर्के कॉलनी,रेल्वे कॉलनी,चिर्ले,उरण शहर सयुंक्त होते या वेळी आपन आंबेडकरी विचारधारा व सर्व महापुरुषाची विचारधारा हि एकजुट होऊन पुढील कार्य करण्यासाठी आहे असे भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष व आयोजक अमोल छगण शेजवळ यांनी सांगितले .

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *