Home
Home Breaking News पत्रकार स्नेहा मडावी यांना महिला सन्मान पुरस्कार जाहीर ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, ♦️26 मार्च ला...

पत्रकार स्नेहा मडावी यांना महिला सन्मान पुरस्कार जाहीर ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, ♦️26 मार्च ला पुरस्काराने गौरविण्यात येणार

 

लोकदर्शन 👉प्रा.अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
चंद्रपूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
त्यागमूर्ती माता रमाई यांच्या १२५ व्या जयंती निमित्त त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यासाठी मुंबई महाराष्ट्रातील आंबेडकरी युवकांच्या वतीने २६ मार्चला चेंबूर येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्ताने महिला मेळावा”चे आयोजन करण्यात आले आहे.
महिलादिनाचे औचित्य साधून आणि माता रमाईच्या १२५ व्या जयंती निमित्ताने विविध क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या १२५ स्त्रियांचा गौरव करण्यात येणार आहेत, यामध्ये पत्रकार स्नेहा उत्तम मडावी यांचा समावेश आहे,
निर्भीड पत्रकार स्नेहा उत्तम मडावी ह्या मूळच्या चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील भेंडाला येथे राहणाऱ्या आहे गेल्या चार वर्षांपासून पुणे येथे पत्रकार म्हणून काम करीत अनेक गरीब कुटूंबाना न्याय मिळून दिला आहे त्यांनी कधीही कोणामध्ये दुजाभाव केला नाही अशा या सिंघम महिलांचा सन्मान केला जात आहे हे कौतुकास्पद आहे
या सत्कार समारंभ मध्ये महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहेत,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here