आटपाडी मध्ये ऐवळे ॲण्ड सन्स उद्योग समूहाकडून रोजगार निर्मिती ⭕आटपाडी ; आटपाडी सोनार सिद्धनगर मध्ये महिला साठी कार्यशाळा संपन्न

 

लोकदर्शन 👉 राहुल खरात

मार्केटींगचे त्यांचे स्वतःचे असे नाव चांगले झाले आहे. त्यांनी कोल्ड्रींग, क्लीनर तसेच, मसाल्यांचे ही काम चालू आहे. युवकांना, स्त्रीयांनाही रोजगार उपलब्ध होऊ लागला आहे. नुकत्याच महिलांचा दुधव्यवसा-

ऐवळे ॲण्ड सन्स उद्योगसमूहाकडून अनेक क्षेत्रातून रोजगार उभा राहू लागला आहे. उदयोजन दयानंद ऐवळे हे सामान्य कुटुंबातील आहे. त्यांनी शेतकया च्या भल्यासाठी कृषीपंढरी आगनिक अँग्रीकल्चर कंपनी चालू करून सेंद्रीय शेती चालू केली आहे. यांची रोजगारांची हमी घेतली आहे. जोगेश्वरी ग्रामसंघ, सोनारसिद्धमगर आटपाडी येथील 25 महिलांचे 12/23/2023 रोजी ट्रेनिंग (दुग्धव्यवसाय) चे झाले. यामध्ये पेढे, लस्सी, पनीर, वासुंदी रसगुले निर्मिती होणार असून याचे सर्व मार्केट ऐवळे ॲण्ड अन्य उद्योगसमूहाकडून होणार आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर हे न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात. कमीतकमी खर्च करून आणि इतरांवर आर्थिक भार न टाकता हे पोर्टल आम्ही सुरू ठेवले असून वाचकांचे प्रचंड सहकार्य मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *