होळी च्या दिवशी मद्यप्राशन करून वाहने चालविणाऱ्या चालकाविरुद्ध कठोर कारवाई करणार,, ,,,,,,,,,,,,,,,,,,, ,,,,पोलीस निरीक्षक रविंद्र शिंदे

 

लोकदर्शन 👉 प्रा.अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
होळी व धुलीवंदनाच्या दिवशी मद्यप्राशन करून भरधाव वेगाने वाहन चालविणाऱ्या चालकविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल यासाठी शहरात विविध ठिकाणी पोलीस पथक तैनात करण्यात येणार आहेत अशी माहिती पोलीस निरीक्षक रविंद्र शिंदे यांनी गडचांदूर पोलीस ठाण्यात शनिवारी सायंकाळी आयोजित केलेल्या शांतता समिती च्या बैठकीत दिली,
होळी व धुलीवंदन सण शांततेत साजरा करावा,मिरवणुकीत कुणीही मद्यप्राशन करणार नाही याची काळजी आयोजकांनी घ्यावी असे आवाहन ठाणेदार शिंदे यांनी केले
मद्यपी वाहनचालक, स्टंटबाजी करताना आढळून आल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे,
सभेला विविध राजकीय पक्षाचे नेते,कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, पोलीस कर्मचारी उपस्थित होते,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *