महात्मा गांधी विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा।     

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
महात्मा गांधी विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय, विज्ञान महाविद्यालय,स्कॉलर अकॅडमी, विद्या मंदिर गडचांदूर येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला,
झेंडावंदन प्राचार्या सौ,स्मिता चिताडे यांच्या हस्ते करण्यात आले, प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्या रश्मी भालेराव, प्राचार्य रामकृष्ण पटले,उपप्राचार्य विजय आकनूरवार,उपमुख्याध्यापक अनिल काकडे,पर्यवेक्षक एच बी मस्की,उपस्थित होते.संचालन व आभार प्रदर्शन प्रा आशिष देरकर यांनी केले,याप्रसंगी प्राध्यापक, शिक्षक, व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *