ओबीसी जागर अभियान 2022 सभा संपन्न

लोकदर्शन 👉 मोहन भारती

*धनगर अधिकारी-कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्याच्या कार्यालयात दिनांक 20/04/ 22 ला सायंकाळी 06: 30 मिनिटांनी ओ बी सी जागर अभियान चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला अध्यक्ष धनगर अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य चे राज्य अध्यक्ष श्री अनिल कुमार ढोले साहेब होते, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या श्रीमती लताताई बडगर मॅडम होत्या तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री श्याम निलंगेकर साहेब होते कार्यक्रमाला लाभलेल्या पाहुण्या श्रीमती लताताई बंडगर मॅडम यांनी ओबीची ची जनगणना झाली पाहिजे, राजकारणातील आरक्षण ओबीसी च्या जागी ओपन च्या शीट मध्ये आरक्षण देणे, त्यामुळे राजकारणातील ओबीसीचे आरक्षण कमी होत आहे याबद्दल सविस्तर माहिती दिली तसेच श्री श्याम निलंगेकर सरांनी सर्व एस सी, एस टी,एन टी आणि ओबीसी सर्वांनी एकत्र येऊन आरक्षण लढा द्यावा अशी माहिती दिली तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष ढोले साहेब यांनी महाराष्ट्रातील धनगर समाजातील आरक्षणाबद्दल माहिती दिली.*
*धनगर अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य च्या वतीने श्री मार्कड गोडे साहेब आणि श्री मनोज दुबेले यानी वार्षिक स्मरणिका मध्ये जाहिरात दिल्याबद्दल त्यांना वार्षिक स्मरणिका आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला आहे.
*कार्यक्रमाचे संचालन यशवंत कातरे यांनी केले तसेच कार्यक्रमाला लाभलेले नागपूर जिल्हा अध्यक्ष धर्मेंद्र बुधे, राज्य महासचिव शरद उरकुडे , राज्य कोषाध्यक्ष उज्वल रोकडे, श्याम ढोले, अरविंद लोही सर, गिरीधर गायनेर, विलास उरकुडे ,मार्कंड गोडे साहेब, मनोज दुबेले, राजेंद्र ऊरकुडे, अशोक माहूरे, अशोक निवांत, ,सौ.शितल गावंडे उपस्थित होते.*

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *