उपजिल्हा रुग्णालयात शुद्ध व शितल पेयजल मशिनचे उद्घाटन. आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते शुभारंभ.

लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे रोटरी क्लब राजुरा द्वारा आयोजित शुद्ध व शितल पेयजल मशिनचे उद्घाटन आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले. सध्या कडक उन्हाचे दिवस असून येथे येणाऱ्या…

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या स्‍वप्‍नांची पूर्तता करण्‍यासाठी झटणे हेच आपले कर्तव्‍य – आ. सुधीर मुनगंटीवार

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर *⭕भारतीय जनता पार्टीने विश्‍वरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाहीली आदरांजली.* विश्‍वरत्‍न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान भारतमातेच्‍या चरणी अर्पण केले. या देशाला समर्पित केले. संविधानाच्‍या निर्मीतीमागे त्‍यांचे स्‍वप्‍न होते की…

आंबेडकरांनी दिलेला मंत्र शिका संघटित व्हा संघर्ष करा विद्यार्थ्यांनी कायम लक्षात ठेवावा.-विनोद आल्हाट

लोकदर्शन 👉 राहुल खरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक पातळीवरील सर्वात मोठे विद्वत्तापूर्ण व्यक्तीमत्व ठरले असून त्यांनी उभारलेला सामाजिक समतेचा लढा आणि विद्यार्थी युवकांना दिलेला शिका संघटित व्हा संघर्ष करा हा मंत्र आताच्या पिढीने…

**सावित्रीबाई फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय गडचांदू। ===================== *डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची१३१ जयंती.   

लोकदर्शन 👉मोहन भारती ================= गडचांदूर (दि.14 एप्रिल2022) *सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित, सावित्रीबाई फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथे दि.14 एप्रिल 2022रोजी * विश्वरत्न, बोधिसत्व , संविधानाचे शिल्पकार, महामानव,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतिचा…