गडचांदूर येथील पुरातन हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव चे आयोजन !                                                    .

लोकदर्शन 👉 मोहन भारती

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,,
शहरातील मध्यभागी असलेल्या पुरातन हनुमान मंदिरात दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा येत्या शनिवारी हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहेत,
हनुमान जन्मोत्सव दिनी आयोजित कार्यक्रमात पहाटे पासून विविध धार्मिक कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले आहेत.
भजन,कीर्तन, हनुमान चालीसा, पठण, महाप्रसाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे,
शहरातील भाविक भक्तांनी हनुमान जन्मोत्सव कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहेत,
,
,,,,,,,,,,,,,,,,,,
शहरात व परिसरातील विविध ठिकाणी असलेल्या हनुमान मंदिरात सुद्धा शनिवारी हनुमान जन्मोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत, सर्वच ठिकाणी महाप्रसाद कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत,
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *