जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,येथे कोरोना मोफत लसिकरन जनजागृती कार्यक्रम संपन्न

लोकदर्शन 👉 मोहन भारती


,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,
भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने जनजागृती कार्यक्रम जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव येथे आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष होते,प्रमुख पाहुणे म्हणून श्री जयपाल राऊत ,मुख्याध्यापक, श्री बोबाटे ,श्री जीवतोडे ,श्री डोहे , मडावी मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते श्री नारायण हिवरकर तालुकाध्यक्ष यांनी आपल्या मनोगतात जिल्हा परिषद हायस्कूल येथिल 12 ते 16 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना कोरोना टीकाकरना पासुन कोणीही वंचित राहू नये या महामारीला हद्दपार करण्यासाठी लसीकरण एक रामबाण उपाय असून या पासून विद्यार्थी रोगमुक्त राहु शकतो माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांनी जगात महामारी चालू असतानासुद्धा अनेक नागरिकांना कोरोना लसीकरण मोफत करून या महामारीतून मुक्त केले आहे तरी या महामारी पासून दूर राहण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपले कोरोणाचे दोन ढोज घेऊन आपण स्वतः सुरक्षित रहावे असे मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला विद्यार्थी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते संचालन जिवतोडे यांनी केले तर डोहे यांनी आभार मानले
,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *