आटपाडी खानापूर मा आमदार राजेंद्र आण्णा देशमुख यांच्या हस्ते विलास खरात यांचा सन्मान

लोकदर्शन 👉 राहुल खरात

आटपाडी ; आटपाडी खानापूर चे माजी आमदार राजेंद्र आण्णा देशमुख यांनी आटपाडी चे जेष्ठ नेते विलास खरात यांना नागपूर येथे आंबेडकर वादी संघटना जागतिक तर्फ जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले त्याबद्दल आटपाडी चे माजी आमदार राजेंद्र आण्णा देशमुख यांनी विलास खरात यांचा सन्मान केला

जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ नागपूर यांच्या वतीने आयु. विलास खरात रा.आटपाडी जिल्हा सांगली यांचा ” जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे”म्हणून माजी आमदार मा राजेंद्र आण्णा देशमुख साहेब आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष यांचे हस्ते त्यांचा निवास स्थानी सत्कार करण्यात आला आहे सोबत सामाजिक कार्यकर्ते आप्पा खरात,अनेक कार्यकर्ते उपस्थित होते
विलास खरात यांनी समाधान व्यक्त करून आभार मानले !

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *