महामार्गावर असलेल्या पेट्रोल पंप जवळील मृत जनावर उचलण्यात ग्रामपंचायत ची टाळाटाळ,, ,,,,*दुर्गंधी चा ग्राहकांना त्रास,,,   

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,
गडचांदूर-राजुरा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या महेंद्र पेट्रोलपंप च्या जवळ गेल्या 5 दिवसापासून मृत जनावर पडून असल्याने दुर्गंधी सुटली असून याचा त्रास पेट्रोल पंप वर येणाऱ्या ग्राहकांना होत आहेत,
पेट्रोल पंप मॅनेजर ने मृत जनावर उचलण्याबाबत थुट्रा ग्रामपंचायत च्या सरपंच व कर्मचारी ला सांगितले मात्र टाळाटाळ करीत असल्याचे सांगितले, संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे तात्काळ लक्ष देउन कारवाई करावी अशी मागणी पेट्रोल पंप मॅनेजर ने केली आहे,
,,फोटो,,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *