आटपाडी मध्ये कार्यक्रमाचे बँनर झळकले !

लोकदर्शन आटपाडी ;👉राहुल खरात

थोर साहित्यिक डॉ शंकरराव खरात यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त, आटपाडी, येथे दिनांक ९/४/२०२२रोजी सकाळी ठीक १०वाजता डॉ शंकरराव खरात स्मूती समारोह कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे सदर कार्यक्रमाचे बँनर सांगोला चौक डॉ आंबेडकर नगर व तहसिल कार्यालय आटपाडी परिसरात लावणेत आलेले आहेत कळावे आयु विलास खरात सचिव साहित्य रत्न डॉ शंकरराव खरात प्रतिष्ठान आटपाडी जिल्हा सांगली मो नंबर ९२८४०७३२७७

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *