राज्य शासनाचा राज्य स्तरीय नवोपक्रम स्पर्धेचा अंतिम निकाल जाहीर

लोकदर्शन 👉 मोहन भारती

  1. ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
    ▪️ ⭕*माध्यमिक व उच्चN माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक गटातून*

⭕जनता विद्यालय सिटी ब्रँच बल्लारपूर
चे शिक्षक ‘ *पंकज वामनराव मत्ते* यांच्या *नवोपक्रमास उत्तेजनार्थ प्रथम पुरस्कार
,,,,,,,,,,,,,,,,,,
बल्लारपूर,,,

*राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा* 2021/22 चा अंतिम निकाल व परितोषिक वितरण समारंभ दि. *15 मार्च 2022* रोजी महात्मा फुले सभागृह, एन.सी.ई.आर.टी. पुणे या ठिकाणी पार पडला. यात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक गटातून*चंद्रपूर जिल्ह्य़ातील जनता विद्यालय सिटी ब्रँच बल्लारपूर * या शाळेतील उपक्रमशील शिक्षक *पंकज वामनराव मत्ते* यांचा ‘ *कोरोना काळात व्हाट्सॲप /टेलिग्राम बनले विद्यार्थ्यांचे शैक्षणिक दूत* या नवोपक्रमास सन 2021/ 22 मधील राज्यातील *उत्तेजनार्थ प्रथम पुरस्कार* देऊन सर्वोत्कृष्ट नवोपक्रम म्हणून गौरव करण्यात आला. *सदर पारितोषिक व गौरव पंकज मत्ते सर यांना मा.संचालक एम.डी.सिंह (I.A.S) व राज्य समन्वयक मा. विकास गरड साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.*
चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे *सचिव डॉ. अशोक भाऊसाहेब जिवतोडे, अध्यक्षा डॉ. प्रतिभा जिवतोडे, डायट* चे *प्राचार्य धनंजय चाफले, प्रा. विनोद लवांडे संशोधन तथा नवोपक्रम विभाग प्रमुख, *प्रा. राजकुमार हिवारे,*
वरिष्ठ अधिव्याख्याता, गटशिक्षणाधिकारी *रविंद्र लामगे,* मुख्याध्यापक *बी. के. लांडे,* *पर्यवेक्षक जी. एच. खिरटकर** *पाळी प्रमुख आर. निखाडे, परीक्षा विभाग प्रमुख सी. व्ही. धकाते* शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *