चंद्रपूर जि.प.च्या सीईओ डॉ. मित्ताली शेठी सन्मानित

By : Shankar Tadas एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत राज्यांतर्गत तसेच जिल्ह्यांतर्गत स्थलांतरित लाभार्थी यांना एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचा लाभ देणे या विषयावर विशेष अँप तयार करुन अभ्यासपूर्ण कार्यक्रम तयार केल्याबद्दल जिल्हा परिषद,…

पुरोगामी महाराष्ट्राला अंधश्रद्धेचे डोहाळे

  लोकदर्शन 👉 Ad. Suraj Ledange *_स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही पुरोगामी महाराष्ट्राला पुन्हा एकदा नंदी पाणी पित असल्याच्या अफवेचे डोहाळे लागले असून असाचं २१ सप्टेंबर १९९५ हा दिवस एका अफवेला जन्म देत उजाळला होता.गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत…

बंकट्स्वामी विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

लोकदर्शन 👉 राहुल खरात खडकीघाट -येथील श्री बंकटस्वामी शिक्षण संस्था खडकीघाट संस्थेच्या बंकट्स्वामी विद्यालयात वर्ग 10 वी च्या विद्यार्थ्यांना सस्नेह निरोप देण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध लेखक मा. डॉ. मधुकरराव क्षीरसागर ग्रामीण…

फॅन्ड्री, सैराट आणि झुंड चित्रपटातून भितींपडलीकडच्या माणसांचे अस्वस्थ करणारे जग दिसले : आमदार प्रतिभाताई धानोरकर

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर । चंद्रपुर : नागराज मंजुळे यांचे फॅन्ड्री, सैराट चित्रपटातील कथानक जरी काल्पनिक असले तरी अशा अनेक सत्यकथा आपल्या आजूबाजूला आजही अधेमधे घडतांना दिसतात. खचितच आधुनिक काळामध्ये महिला मुलींचे बाबतीत समाजाची ही…

ॲड यादवराव धोटे महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त कोरोना योध्यांचा सत्कार

लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर ⭕*माजी आमदार अँड.संजय धोटे यांची प्रामुख्याने उपस्थिती* ॲड यादवराव धोटे मेमोरियल सोसायटी राजुरा द्वारा संचालित ॲड यादवराव धोटे महाविद्यालयात आज दि.8 मार्च 2022 रोज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राजुरा शहरातील ज्या…

सावलीत स्त्री शक्तीचा जागर* *जागतिक महिला दिनानिमित्त भाजपा महिला मोर्चा सावली तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन..

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर ग्रामीण रुग्णालयात परिचारिकांचे पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आले तसेच रुग्णांना फळवाटप नगरपंचायतीतील स्वच्छता सेविकांना भेटवस्तू,पुष्पगुच्छ व कमल संदेश पुस्तक देऊन सन्मान करण्यात आले.. या प्रसंगी महिला आघाडी च्या जिल्हा…

आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाला यश : क्षेत्रातील पांदन रस्त्यांसाठी १५ कोटी ३६ लाखांचा निधी मंजूर.

लोकदर्शन 👉 मोहन भारती ⭕एकुण ४५ गावातील ४८ कि. मी. च्या पांदन रस्त्याची होणार कामे. राजुरा (ता.प्र) :– महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत मातोश्री ग्रामसमृद्धी शेत / पांदन रस्ते योजना अंतर्गत सन…

कळमना येथे महिलादिन उत्साहात संपन्न.

लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– राजुरा तालुक्यातील मौजा कळमना येथे ग्रामपंचायत कळमना व प्रेरणा महासंघ यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित महिलादिन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती गंगुबाई उमाटे होते, उद्घाटक…

मराठी साहित्य मंडळा तर्फे स्त्री शक्तीचा जागर जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यस्तरीय काव्य संमेलन व पुरस्कार वितरण सोहळा संपन्न.

लोकदर्शन👉 राहुल खरात ठाणे ; *प्रत्येक महिलेने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा चा आदर्श पुढे ठेवून समाजामध्ये स्वतःचे अस्तित्व निर्माण करावे ज्येष्ठ सिनेअभिनेत्री सुषमा शिरोमणी यांचे प्रतिपादन.* *आर एस पी कमांडर मनिलाल शिंपी यांच्या खानदेशी अहिराणी काव्याचा…

स्त्रियांनी आपल्या शक्ती स्थळांना ओळखावे : प्राचार्या डॉ. शाक्य*                                                               

लोकदर्शन 👉 प्रा.गजानन राऊत विदर्भ कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स जिवती येथे दिनांक 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या महिला कक्ष व सांस्कृतिक विभागाच्या वतीने *”स्त्रियांच्या बलस्थानांचा शोध”* या विषयावरती चर्चासत्राचे आयोजन…