दाऊदच्या दबावामुळे नवाब मलिक यांचा मंत्रिपदाचा राजीनामा नाही- भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांचा गौप्यस्फोट

लोकदर्शन 👉 मोहन भारती राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांना दाऊद इब्राहिमसाठी मनी लाँडरिंग केल्याच्या आरोपाखाली ईडीने अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना कोठडी सुनावली. त्यावेळी मलिक यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याचा महाविकास आघाडीचा निर्णय झाला होता परंतु…

,,,त्या सिमेंट रोडवरून एकेरी वाहतूक सुरु करा,,मागणी.

लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर,, पेट्रोल पंप चौक ते माणिकगड सिमेंट कंपनी पर्यंत च्या सिमेंट रोड चे एका बाजूचे काम जवळपास पूर्ण झाले आहेत, त्या मुळे सदर रस्त्यावरून वाहतूक सुरु करावी अशी मागणी केली…

शरद पवार महाविद्यालयाचे विद्यार्थी आंतरविद्यापीठ स्पर्धेत चमकले                                                           

लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचांदूर,,, शरद पवार महाविद्यालय गडचांदूर येथील खेळाडू विद्यार्थी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत राष्ट्रीय स्तरावर आंतर विद्यापीठ स्पर्धेमध्ये गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली या संघामध्ये (वॉलीबॉल) संदीप कोडापे, (धनुर्विद्या) अंजली वासेकर, (सर्कल स्टाइल कबड्डी)…

नायब तहसीलदार यांचा अनागोंदी कारभार

लोकदर्शन 👉 सतीश बिडकर *⭕श्रावणबाळ निराधार योजना व संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना बीपीएल दाखल्याची केली सक्ती प्रहारच्या बिडकर यांचा आरोप* नव्याने रुजू झालेले कोरपना तहसील चे नायब तहसीलदार यांच्या कार्यप्रणाली वर कोरपना तालुक्यात चर्चेचा…

मातांनी आता भूमातेच्या रक्षणासाठी प्रयत्न करावेत : महापौर राखी संजय कंचर्लावार

लोकदर्शन 👉 मोहन भारती -⭕ महानगरपालिकेच्या सभागृहात स्वच्छ भारत अभियान व माझी वसुंधरा अभियानांतर्गत स्पर्धांचे पुरस्कार वितरित चंद्रपूर, ०९ मार्च : निसर्ग हाच देव आहे, त्यावर प्रेम केले पाहिजे. आज पर्यावरणाची देखील काळजी घेण्याची नितांत…

ए आय एम आय एम पक्षाचा विस्तार ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, महिला शहर व तालुका कार्यकारणी गठित

लोकदर्शन 👉 मोहन भारती। . ,,,गडचांदुर.—- मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमिन अर्थात AIMIM या राजकीय पक्षाचा विस्तार चंद्रपूर जिल्ह्यासह राज्यात व देशात दिवसेंदिवस वाढत असून गडचांदूर शहरात नुकतेच इतर राजकीय पक्षाला सोडून महीलाचा एक मोठा गट…

राष्ट्रीय विकासात महिलांचे अमुल्य योगदान* — नगराध्यक्ष अरुण धोटे

लोकदर्शन 👉 मोहन भारती *⭕रामबाग महिला समितीच्या वतीने महिलादिन उत्साहात संपन्न* राजुरा :– रामबाग महिला समिती राजुराच्या वतीने जागतिक महिला दिनाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या प्रसंगी महिलांसाठी संगीत खुर्ची व तांदूळ स्ट्रॉने ओढणे आशा…

गोंडपिपरी शहरात सुशोभीकरणासाठी एक कोटीचा निधी मंजुर.— आ. धोटेंचे प्रयत्न – पक्षपात सोडून विकासावर भर.

लोकदर्शन 👉 मोहन भारती गोंडपिपरी :– येथे नुकतीच नगरपंचायतची सार्वत्रिक निवडणूक आटोपली असून शिवसेनेच्या सहाय्याने काँग्रेसने सत्ता स्थापन केली. अशातच निवडणुकीपूर्वी प्रभाग क्रमांक 13 मधील नागरिकांना दिलेले वचन पूर्ण करत क्षेत्राचे आ. सुभाष धोटे यांनी…

पुरुष प्रधान देशात पुरुष आयोग नसावा ही शोकांतिका

 लोकदर्शन 👉 मोहन भारती *चंद्रपूर*:-भारतातून पुरुष प्रधान संस्कृती लुप्त होत असून महिला प्रधान संस्कृतीचा उदय होत आहे.70% घरात आज महिला राज आहे संविधाना नुसार महिला पुरुषांना समान अधिकार व समान कायदे असावे परंतु कायद्यात लिंग…

तुकडेबंदीचा फटका सर्वसामान्यांना, शासनाने फेरविचार करण्याची गरज*°÷ *सादिक खाटीक यांचे मत .

लोकदर्शनआटपाडी दि . ९ (प्रतिनिधी )राहुल खरात तुकडेबंदीचा फटका सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात बसत असून शासनाने फेरविचार करण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश महासचिव सादिक खाटीक यांनी विविध दैनिकांशी बोलतान व्यक्त केले…