कोरपना येथे भाजपच्या वतीने,,,, त्या नोटीसची होळी करून तीव्र निषेध करण्यात आला,.   

लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, कोरपना,,,, महाविकास आघाडी सरकारने माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस माजी मुख्यमंत्री यांना नोटीस दिल्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या पार्टी चे श्री नारायण हिवरकर तालुका अध्यक्ष कोरपना तसेच जिल्हा उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वात तीव्र…

निमणी ग्रामपंचायतीला आय एस ओ मानांकन प्राप्त

लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर:- कोरपना तालुक्यातील शेवटच्या टोकावर वसलेल्या निमणी ग्रामपंचायतीला न्यूग्रो सर्टिफिकेशन नागपूर द्वारे आय एस ओ ऑडिटर रुपेश राऊत यांच्या हस्ते आय एस ओ प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी निमणी…

सत्य,+ आणि विकासाचाच विजय होणार* ÷ *आ.सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर *⭕अखेर त्या नोटिशीची भाजपा कार्यकर्त्यांनी केली होळी* महाविकास आघाडी सरकारने षडयंत्र रचून विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री आ.देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावला.या नोटिशीची रविवारी 13 मार्चला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी होळी केली.आता…

आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते पक्षाघात व कॅन्सरग्रस्तांना धनादेशाचे वितरण.

लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– शेतकरी कल्याण निधी अंतर्गत आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाने जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या पुढाकाराने क्षेत्रातील पक्षाघात व कॅन्सरग्रस्त रुग्णांना उपचाराकरिता जिल्हा मध्यवर्ती बँके तर्फे आर्थिक मदत…

पतंजली महिला योग समिती घुग्घुसतर्फे जागतिक महिला दिन साजरा

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर *⭕योग हा महिलांना सुदृढ आयुष्य जगण्याचा महामार्ग – किरणताई बोढे* येथील प्रयास सभागृहात पतंजली महिला योग समिती घुग्घुसतर्फे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. भारत माता, राजमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई…

खानापूर आटपाडी मतदारसंघातील रस्त्यासाठी 48 कोटी रुपयांचा निधी मंजूर – आमदार अनिलभाऊ बाबर

लोकदर्शन 👉 राहुल खरात आटपाडी ; खानापूर आटपाडी व विसापुर सर्कल मधील विविध रस्त्यांसाठी 48 कोटी रुपयांची मोठी तरतूद केल्याची माहिती आमदार अनिलभाऊ बाबर यांनी दिली. महाराष्ट्र राज्याचा 2022-23 साठीचा अर्थसंकल्प शुक्रवारी विधीमंडळात सादर केला.…

क्रांतिवीर बाबुराव शेडमाके जयंती साजरी

लोकदर्शन 👉By : Ashokkumar Bhagat गडचांदूर : बिरसा मुंडा मंडळ, तळोधीद्वारा क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांची जयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली. यावेळी सप्तरंगी ध्वजाचे तसेच बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेचे पुजन सामाजिक कार्यकर्ता सुरेश आत्राम व…

चंद्रपूरमध्ये फडणवीस विरोधातील नोटीसचे दहन !   

     लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर चंद्रपूर : राज्याचे पूर्व मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते मान. देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेल्या आरोपांचे पुरावे दिले म्हणून त्यांना चौकशीची नोटीस जारी करण्याच्या कृत्याचा तीव्र निषेध नोंदविला. महाविकास आघाडी सरकारच्या सायबर…

टुटानखामूनचा खंजीर –

लोकदर्शन संकलन – 👉साहेबराव माने. पुणे. 9028261973. साभार – चारुशिला जुईकर. 13 मार्च 2022.   टुटानखामून हा इ.स.पूर्व चौदाव्या शतकात होऊन गेलेला इजिप्तमधला फेरो. फेरो म्हणजे राजा. प्राचीन इजिप्तमधील अठराव्या राजवटीतील हा फेरो अतिशय अल्पायुषी…

ऑस्ट्रेलियातील मराठी जग..     

लोकदर्शन संकलन – 👉सुरेखा नेसरीकर. कोल्हापूर. 9028261973. साभार – मेघना साने. नाट्यचित्र अभिनेत्री. सत्यम् शिवम् सुंदरम् ग्रुप क्रमांक एक च्या सन्मानिय भगिनी सदस्या. 13 मार्च 2022. मित्रहो, महाराष्ट्रात जशी मराठी साहित्य संमेलने होत असतात, तशी…