निमणी ग्रामपंचायतीला आय एस ओ मानांकन प्राप्त

लोकदर्शन 👉 मोहन भारती

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

गडचांदूर:-
कोरपना तालुक्यातील शेवटच्या टोकावर वसलेल्या निमणी ग्रामपंचायतीला न्यूग्रो सर्टिफिकेशन नागपूर द्वारे आय एस ओ ऑडिटर रुपेश राऊत यांच्या हस्ते आय एस ओ प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले
यावेळी निमणी ग्रामपंचायत सरपंच सीमा जगताप उपसरपंच उमेश राजूरकर ग्रामसेवक शुभांगी डी ढवळे ग्रामपंचायत सदस्य मारोती कोडापे गिरजाबाई गोबाडे सुनंदा टोंगे पुरुषोत्तम कोडापे सुमन जगताप अश्विनी टेकाम यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे ग्रामपंचायत निमणी सर्व निकषावर खरी उतरली आहे न्यूग्रो सर्टिफिकेशन नागपूर द्वारे आयएसओ मानांकन पथकाने केलेल्या पाहणीत निमणी ग्रामपंचायतीची सुसज्ज इमारत ग्रामपंचायतीचे नियमित दप्तर व आर्थिक तपासणी ऑडिट ग्रामपंचायतीच्या प्रत्येक कक्षाची मांडणी ग्रामसभेला गावकऱ्यांची उपस्थिती कोव्हिडं लसीकरण यशस्वी मोहीम गावाची स्वच्छता रस्ते अंगणवाडी शैक्षणिक सेवा सुविधा पाणीपुरवठा आरोग्य आदींची पाहणी करून गुणांकन ठरविले ग्रामपंचायत स्तरावर विविध शासकीय योजना व उपक्रम राबवून गावांचा सर्वांगीण दृष्ट्या विकास साधत असतांना ग्रामपंचायतीने सामाजीक बांधिलकी जपत केलेले कार्य व राबविलेले उपक्रम शासकीय कामातील सहभाग वाखाण्याजोगा राहिला आहे
यावेळी आय एस ओ ऑडिटर शुभम मारबते अमित ढेंगरे मोतीराम पाटील शुद्धोधन जगताप आतिष पिदूरकर कॉम्प्युटर ऑपरेटर प्रफुल मोरे शिपाई भीमराव टेकाम आदी उपस्थित होते
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे गेल्या पाच वर्षात विकासाची कामे चालू आहे आय एस ओ नामांकन मिळाल्यामुळे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा लागला असून चांगल्या कामाची पावती मिळाली आहे पुढे देखील गावाच्या विकासासाठी अशाच पद्धतीने आमदार सुभाष धोटे व ग्रामस्थांच्या सहकार्याने गावाचा विकास केला जाईल निमणी गावाला तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यातील आदर्श गाव करण्याचा यापुढे प्रयत्न राहील

उमेश राजूरकर
उपसरपंच ग्रामपंचायत निमणी
,,,फोटो,,,
[13/03, 7:56 pm] Mohan Bharati: कोरपना येथे भाजपच्या वतीने,,,, त्या नोटीसची होळी करून तीव्र निषेध करण्यात आला,
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
कोरपना,,,,
महाविकास आघाडी सरकारने माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस माजी मुख्यमंत्री यांना नोटीस दिल्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या पार्टी चे श्री नारायण हिवरकर तालुका अध्यक्ष कोरपना तसेच जिल्हा उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वात तीव्र निषेध करून नोटीस ची होळी करण्यात आली यावेळी श्री सतीश उपलंचीवार शहराध्यक्ष गडचांदूर,किशोरजी बावणे नगरसेवक कोरपना,अमोल आसेकर माजी नगरसेवक, विजय रणदिवे माजी सरपंच,प्रमोद कोडापे माजी सरपंच, एड पवन जी मोहितकर,मेघराज हरबळे,अभय डोहे, पद्माकर दगडी,लांडगेजी,सुभाष आत्राम,पवण बु्रेवार,झाडे आदि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *