*प. डाॅ. विठ्ठलराव विखे पाटील सैनिक स्कूल च्या विद्यार्थ्यांचा घोड्यावर बसून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देत थेट कळसुबाई पर्यंत केला प्रवास.

लोकदर्शन मुंबई प्रतिनिधी:👉 महेश कदम लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील, ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील पं. डाॅ. विठ्ठलराव पाटील सैनिक स्कूल चे पाच प्रशिक्षित घोडेस्वार विद्यार्थी आणि जवळपास ७० विद्यार्थी महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर…

चंद्रपूरातील बाबुपेठ प्रभागासह नगीनाबाग, वडगांव व लालपेठ कॉलरी प्रभागातील विकासकामांसाठी १८.७४ कोटी रू. निधीच्‍या विकासकामांना मान्‍यता.

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर ⭕*आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या अथक परिश्रमांचे फलीत.* *⭕विकासाच्या मार्गावर दमदार वाटचाल* विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने चंद्रपूर शहरातील बाबुपेठ प्रभागासह नगीनाबाग आणि वडगांव या…

घुग्घुस येथील बैरमबाबा देवस्थानात महाशिवरात्री उत्सव

लोकदर्शन÷ शिवाजी सेलोकर   येथील कॉ. नं. 2 येथे बैरमबाबा देवस्थान कमेटीच्या वतीने महाशिवरात्री उत्सव आयोजित करण्यात आला. शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ‘हर हर महादेव गजर केला. हर हर महादेवाच्या जयघोषाने शिव मंदिर दुमदुमले.…

जिल्हाच्या मध्यवर्ती ठिकाणी “बांधकाम कामगार सांस्कृतिकन भवन” उभारण्यात यावे…* *अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाचे सांगली जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांची मागणी…*

लोकदर्शन 👉 राहुल खरात सर   सांगली दि. २ मार्च २०२२ आद.ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या अखिल महाराष्ट्र कामगार – कर्मचारी संघ,महाराष्ट्र राज्य,सांगली जिल्हा मार्फत,सहाय्यक कामगार आयुक्त मा.अनिल गुरव साहेब यांचे कार्यालयातील प्रमुख अधिक मा.सुरेश लोहार साहेब…

गडचांदुर येथे ऐ आय एम आय एम च्या वतीने शिवजयंती साजरी.                                                                 

 लोकदर्शन 👉 मोहन भारती।                                   गाडचांदूर ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुस्लिमिन पक्षाचे वतीने शिवजयंती चे निमित्ताने शिवमहोत्सव व…

जलशुद्धीकरण व पाणी टाकीचे हस्तांतरण योग्य !! *(विरोधी नगरसेवक डोहे यांचे ठाम मत)

लोकदर्शन प्रतिनिधी। °÷ *गडचांदूर*- गडचांदूर येथे 10 कोटी 35 लाख रुपयांच्या जलशुद्धीकरण व पाण्याच्या टाकीचे काम अर्धवट असताना सदर योजना हस्तांतरण केल्याने नगरपरिषदेवर आर्थिक भार पडणार असल्याची बोंबाबोंब केली जात आहे.यात तिळमात्र ही तथ्य नसून…

राष्ट्रीय संपत्तीची किती ही लूट !!

By : Milind Gaddamwar राजुरा :: राष्ट्रीय संपत्ती ही लुटण्यासाठीच असते अशी आमची ठाम समजूत झालेली आहे.हे राज्यकर्त्यांनी सिध्द करून दाखविले आहे.पाण्याची लूट,वीजेची लूट,खनिज संपत्तीची लूट,वायूची चोरी,वाळूची चोरी,जंगल संपत्तीची चोरी,कराची चोरी सगळा माल आपलाच आहे…

” जि.प.के.प्रा.कन्या शाळा वालुर येथे केंद्रीय स्तरीय विज्ञान प्रदर्शन”

वालुर/ प्रतिनिधी÷ महादेव गिरी वालुर येथील जि.प.प्रा.कन्या शाळा येथे केंद्रीय स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करुन राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थनी मुख्याध्यापक बळिराम धरणे होते तर उदघाटक म्हणून शाळा व्यवस्थापन…

एम्ब्रॉयडरी अँड स्टीचिंग क्लस्टरचे उद्घाटन

लोकदर्शन चंद्रपूर :: आजचा युवक हा प्रतिभावंत आहे. नवे कौशल्य आत्मसात करण्याची त्यांच्यात क्षमता आहे. मात्र, व्यासपीठ आणि योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे त्यांना आवड असलेल्या क्षेत्रात यश संपादित करण्यासाठी संघर्ष करावा लागतो. याचा परिणाम रोजगारावरही होतो.…

बेनवडीचे हरीनारायण मंदिर

  ता. कर्जत, जि. अहमदनगर लोकदर्शन 👉रोशन गाडेकर आपल्या आसपास आपल्या संस्कृतीचे पुरातन अवशेष विखुरलेले असतात आणि आपण त्याबद्दल अनभिज्ञ असतो. अगदी तशीच जाणीव आपल्याला बेनवडी येथील पुरातन हरीणारायन मंदिराला भेट दिल्यावर होते. अहमदनगर जिल्ह्यातल्या…