क्लोन म्हणजे काय ?

लोकदर्शन 👉संकलन व संकल्पना अनिल देशपांडे बार्शी ९४२३३३२२३३ आरशातील प्रतिमाच जर आपल्यासमोर उभी राहिली, तर ? असे प्रत्यक्ष घडणे अजून तरी शक्य नाही. पण त्या दिशेने अनुवंशशास्त्राचे प्रयत्न मात्र सतत चालू आहेत. स्वतःचे बीज पुनरुत्पादनासाठी…

आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते १ कोटीच्या विकासकामांचे भूमिपूजन.

लोकदर्शन 👉मोहन भारती राजुरा :– महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या १ कोटी रुपये निधीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यात मौजा सिद्धेश्वर येथे श्री रमेश दयालवार ते बालाजी यांचे…

अंतरगाव येथील महादेव मंदिरात उसळणार भाविकांचा जनसागर.                                                           

लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर,, कोरपना तालुक्यातील अंतरगाव येथील पुरातन महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी असते. यावर्षीही भाविकांचा मोठ्या प्रमाणात जनसागर उसळनार आहे. अंतरगाव येथील महादेव मंदिर हे प्राचीन मंदिर आहे. अनेक…

पारडी येथे महाशिवरात्रीनिमित्त यात्रा

लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचांदूर,, कोरपना तालुक्यातील पारडी ( अकोला ) येथील शिव मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त दोन दिवसीय दिनांक १ , २ मार्चला यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त भाविकांचा जनसागर उसळनार आहे. सदर…

वरोरा नगर परिषद क्षेत्रातील वाढीव पाणीपुरवठा योजना त्वरित कार्यान्वित करा

लोकदर्शन 👉शिवाजी सेलोकर ⭕*खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभाताई धानोरकर ह्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक* वरोरा : शहरातील अस्तित्वातील योजना सन १९७२ पासून कार्यान्वित असून प्रकल्पातील लोकसंख्या २२ हजार ४०० साठी सन २००२ पर्यंत होती. योजनेचे आयुष्य…

महाशिवरात्रीच्या शुभपर्वावर कमल स्पोर्टींग क्लबव्दारा* *साबुदाना खिचडीचे भाविकांना वाटप

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर चंद्रपूर:- चंद्रपूर महानगरातील सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील अग्रणी कमल स्पोर्टींग क्लबव्दारा महाशिवरात्रीच्या शुभपर्वावर श्री अंचलेश्वर मंदीर परिसरात उपस्थित भावीक भक्तांना साबुदाना खिचडीने वाटप पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचे शुभहस्ते…

आमदार सुभाष धोटेंचा एसटी कर्मचाऱ्यांना मदतीचा हात : १२० अन्नधान्य किट चे वितरण.

लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– महाराष्ट्रातील एसटी कामगारांचे आंदोलन अनेक दिवसांपासून सुरू असून यामुळे एसटी च्या अनेक बांधवांना संकटातून जावे लागत आहे. ही परिस्थीती लक्षात घेता आमदार सुभाष धोटे यांनी माणूसकीच्या नात्याने राजुरा विधानसभा…

डॉ.संजय गोरे यांच्या चार संदर्भ ग्रंथ पुस्तकाचे प्रकाशन.

लोकदर्शन👉 मोहन भारती राजुरा :– गडचांदूर येथील शरदराव पवार महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख आणि गोंडवाना विद्यापीठाचे विद्या परिषद सदस्य डॉ.संजय गोरे यांच्या राज्यशास्त्र विषयावरील विविध चार संदर्भ ग्रंथ पुस्तकांचे प्रकाशन नुकतेच महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित समारंभात…

लॉकडाउन मध्ये अटेंडन्स पत्र अडून ठेवणाऱ्या कॉलेज ला भारतीय विद्यार्थी मोर्चा चा दणका

लोकदर्शन 👉किरण रमेश कांबळे लॉकडाउन मधील विद्यार्थ्यांना कॉलेज अटेंडन्स पत्र देत नाहीत अशी विद्यार्थी सुमारे 40हजार इतक्या शिष्यवृत्ती पासून वंचित राहत आहेत अशी तक्रार भारतीय विद्यार्थी मोर्चा कडे आली होती. ती तक्रार मा.आयुक्तांसमोर मांडली असता…

फाट्यावरचे लैला-मजनू…!

लोकदर्शन👉संकलन – सुरेखा नेसरीकर. कोल्हापूर. 9028261973. साभार – संदीप काळे भ्रमंती लाईव्ह पुण्यातली मीटिंग आटोपून मागच्या आठवड्यात मी गजानन मोरे यांचे भाऊ लक्ष्मण मोरे यांच्याकडे आळंदीला गेलो. लक्ष्मण यांचं आळंदी फाट्यावर मोबाईलचं दुकान आहे. मी…