आदर्श ग्राम घाटकुळचे राज्य वाङ्मय पुरस्कार जाहीर

लोकदर्शन 👉By : Avinash Poinkar ◆८ मार्चला पोंभुर्णा येथे पुरस्कार प्रदान सोहळा ◆राज्यात ग्राम पंचायतीचा पहिलाच अभिनव उपक्रम   पोंभुर्णा (चंद्रपूर) : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत राज्यात आदर्श ग्राम व जिल्हा स्मार्ट व…