सावलीत स्त्री शक्तीचा जागर* *जागतिक महिला दिनानिमित्त भाजपा महिला मोर्चा सावली तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन..

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

ग्रामीण रुग्णालयात परिचारिकांचे पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आले तसेच रुग्णांना फळवाटप नगरपंचायतीतील स्वच्छता सेविकांना भेटवस्तू,पुष्पगुच्छ व कमल संदेश पुस्तक देऊन सन्मान करण्यात आले..
या प्रसंगी महिला आघाडी च्या जिल्हा उपाध्यक्षा तथा नगरसेविका सौ नीलम सुरमवार, तालुका अध्यक्षा सौ पुष्पाताई शेरकी, नगरसेविका सौ शारदा गुरनुले,गुड्डीताई सहारे शहर अध्यक्षा महिला मोर्चा सावली शहर,
संगीता उत्तरवार, अमिता गददेवार, सरिता वाघ, मोनिका शिंदे, सिंधुताई गेडाम, सिंधुताई मराठे, मालतीताई सोनूले, रुखसार शेख, अश्विनी गणवीर,स्वेता आकुलवार, वनिताताई मोहूर्ले, मीनाताई मोहूर्ले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती तसेच विशेष सहकार्य तालुका महामंत्री श्री सतीश बोम्मावार, शहर अध्यक्ष आशिष कार्लेकर, प्रसाद जक्कुलवार, विकास गुरनुले, इम्रान शेख राहुल गेडाम

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *