,,,,,निधन,,,, अभय उर्फ बुवा लालसरे.                                       लोकदर्शन मोहन भारती

,,,,,निधन,,,,
अभय उर्फ बुवा लालसरे.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,,
प्रतिष्ठित व्यापारी तथा प्रगतशील शेतकरी संभाजी लालसरे यांचे जेष्ठ सुपुत्र अभय (बुवा) संभाजी लालसरे(48)यांचे प्रदीर्घ आजारानंतर रविवारी सायंकाळी ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले,अंत्यसंस्कार सोमवारी दुपारी मुक्तीधाम येथे शोकाकुल वातावरणात करण्यात आले,
त्यांच्या पश्चात आई,वडील, भाऊ,बहिणी,तथा बराच मोठा आप्तपरिवार आहेत,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *