महात्मा गांधी विद्यालय सोनूर्ली येथे वर्ग १० वी च्या विद्यार्थ्यांना निरोप।                                             

लोकदर्शन 👉 मोहन भारती


,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,,
महात्मा गांधी विद्यालय सोनूर्ली येथे नुकताच वर्ग १०वी च्या विद्यार्थ्यांना वर्ग ९ वी च्या विद्यार्थ्यांकडून निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रम च्या अध्यक्ष स्थानी मुख्याध्यापक शरद जोगी होते प्रमुख अतिथी म्हणून ,शिक्षक प्रभूदास वासाडे, दत्ता येडमे,रामकृष्ण परसूटकर ,पद्माकर खैरे,कु.सलमाबी कूरेशी,चेतन पडवेकर, वामन सोनपितरे,प्रभाकर काकडे, मधूकर काकडे उपस्थित होते.मुख्याध्यापक शरद जोगी व सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले संचालन कु.वासाडे व कु.खिरवटकरने केले तर आभार प्रदर्शन कु.पञकार हिने केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *