Home
Home नवी दिल्ली उत्तर प्रदेशातील मऊ सदर विधानसभेचे श्री अशोक कुमार सिंग यांच्या निवडणूक प्रचारार्थ...

उत्तर प्रदेशातील मऊ सदर विधानसभेचे श्री अशोक कुमार सिंग यांच्या निवडणूक प्रचारार्थ पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर                                                       

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर।

उत्तर प्रदेशातील मऊ सदर विधानसभा* क्षेत्राचे भाजपा उमेदवार श्री अशोक कुमार सिंग यांच्या निवडणूक प्रचारार्थ आयोजित सभेला *पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा भाजपा राष्ट्रीय ओबीसी मोर्चा चे उत्तर प्रदेश प्रभारी श्री हंसराजजी अहिर* यांनी मार्गदर्शन केले. तसेच *वाराणसी कॅन्ट विधानसभा* क्षेत्राचे उमेदवार श्री सौरभ श्रीवास्तव यांच्या प्रचारार्थ निघालेल्या मोटारसायकल रॅलीला झेंडी दाखवून रॅलीत सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here